Sant Santaji Maharaj Jagnade नारायणगाव येथे जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर तेली समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थींनीचे व विध्यार्थीच्या पालकांनी या गुनगौरवचे फार्म जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते जुन्नर सोमनाथशेट काळे/संजयशेट करपे ओतून निंतीन पनाळे/खेत्रीसर पिंपळवंडी अनिलशेट शेलार राजुरी सचिनशेट काळे सुजित शिन्दे आळे हेमंत वाव्हळ सुधीर वाव्हळ याचेकडे उपलब्ध आहे
तिळवण तेली समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न होत आहे. सन. 2017 - 2018 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण इयत्ता 8 वी ते 12 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 4 त 7 वा. या वेळेत होईल.
नाशिक तेली समाज रत्नांचा भव्य सत्कार सोहळा व विद्यार्थी गुण गौरव समारंभा, तैलिक महासभा मिटींग
रविवार दि. 5/8/2018 रोजी दु. 2.00 वाजता. सत्कार मुर्ती - श्री. भुषणजी कर्डीले, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोग सदस्य, श्री. गजानन दामोदर शेलार, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभा कार्याध्यक्ष, गटनेते तथा नगरसेवक मनपा नाशिक, श्री. अशोककाका व्यवहारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभाा, श्री. मनोज घोंगे, नगराध्यक्ष, नगरपंचायत सुरगाणा, मा. श्री. संतोष सदाशिव कदम, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान,
श्री शनैश्वर फौंडेशन मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत संस्थेतर्फे एकूण रुपये १,१०,००,००० (रुपये एक कोटी दहा लाख) पेक्षा जास्त रकमेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे वितरण केले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा संकल्प पूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला होता. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुपये १ कोटीचा संकल्प करुन कायम शिक्षण निधी गोळा करण्यात आला.
जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार जयदत्त (आण्णा ) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा आहेत. कार्यक्रम सोमवार दिनांक 2/7/2018 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ माजलगाव मठ, स्व. सोनाजीराव क्षिरसागर सभागृहाजवळ, रविवार पेठ बीड येथे.