Sant Santaji Maharaj Jagnade मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ
रविवार दि. ०८/०७/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेल्या आहे. स्थळ विठ्ठल मंदिर, नाणे, ता. मावळ, जि. पुणे.
गुणवंतांना सेवेची संधी मिळालीच पाहिजे - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड, दि.2 :- गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही कतृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिनवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळासाठी पुरेशा नाहीत त्यामुळे पारंपारीक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक तेली महासभा व युवक महासभा, निफाड तालुक्याची आढावा बैठक व कार्यकारणी नियुक्ती बैठक 27/6/208 रोजी संताजी मंगल कार्यालय, ओझर येथे पार पाडली. मार्गदर्शन करताना डॉ. महाले साहेब, करांकळ साहेब, कर्डीले साहेब, कर्डीले ताई ( मा.उपनगराध्यक्ष निफाड),
महाराष्ट्रातील तेली समाजातील काही पोट जाती
तिळवण तेली, पंचम तेली, कानडे तेली, बाथी तेली, अयार तेली, तराणे तेली, शनिवारे तेली, सादु तेली, परदेशी तेली, झाडिया तेली, मराठी तेली, घासी तेली, लिंगायत तेली. एरंडेल तेली, गुजर तेली, दोन बैल तेली, कंडी तेली, सावजी तेली, राठोड तेली, हलीया तेली,
अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर तर्फे 62 पदके विजेती पृथ्वी व दहावीत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त करणारी कृ. पृथ्वी राऊत हिचा सत्कार आज दिनांक 10/6/2018 रोजी 11 वाजता व रूपाली तितरे हिने 98% गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी प्राप्त केली