Sant Santaji Maharaj Jagnade
सदर सत्कारास उत्तर देताना वर्धा येथिल खासदार रामदास तडस यांनी सांगितले महाराष्ट्र तेली महासभे तर्फे समाजाचे काम. समाजाचे संघटन हीच माझी जमेची बाजू या जोरावर मी दोन वेळा विधान परिषदेवर निवडुन गेलो. तेली मत हिच माझी गंगाजळ. या वेळच्या खासदारकीला मी समाजाची दिडलाख मते ही तुमचीच आहेत हे समाजाचे मत. ही मते जेथे असतील तोच खासदर या मतदार संघात निवडला जातो.