पुणे :- पुणे मनपाचे २० वर्ष सदस्य असलेले आबा बागुल हे जेष्ठ नगरसेवक आहेत.
दिनांक 21-10-2014 00:19:33
Read more
पुणे प्रतिनिधी :- गेली दोन वर्षे पुणे शहर व जिल्ह्यात समाजासाठी विविध उपक्रम राबविणार्या पुणे जिल्हा संताजी सेनेचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत (पुणे विभाग) विलीनीकरण करण्यात आले.
दिनांक 20-10-2014 21:59:39
Read more
पुणे :- ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा यांच्या वतीने ओबीसीवरील आन्याय या बाबत जागृती अभियान पुणे तिळवण तेली समाज कार्यालयात आयोजित केले होते.
दिनांक 20-10-2014 21:51:47
Read more
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुबरे या संस्थेची ५ एकर जागा सुदुंबरे येथे आहे. संताजी महाराजांनी श्री. संत तुकाराम महाराजांच्या गाथा जतन करण्याचे मोठे काम केले असल्याने, शासनाने सदर ठिकाणाला तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
दिनांक 20-10-2014 07:04:13
Read more
बारामती शहर प्रांतिक युवाअध्यक्ष कैलास सोनवणे तसेच किरण सोनवणे यांचे बेगलोर-चितुर हायवेवर कोलार जवळ कार अपघातात दुखद निधन झाले.
दिनांक 20-10-2014 06:52:51
Read more