Sant Santaji Maharaj Jagnade
सालाबाद प्रमाणे याही वर्षी समाज्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन दि.6/8/2016 रोजी दुपारी 2.00 वा.तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या बाजूस जनरल हॉस्पिटलच्या कम्पोउड मधील रिक्रीऐशन हॉल मध्ये करण्यात आले होते.
मावळ तालुका तसा पाऊसचा प्रदेश म्हणून ओळखला जातो,त्यातच वरूनराज्याची आती वृष्टी असून देखील डोंगराळ भागातील,तसेच शहरी भागातील समाज्यावर असलेले प्रेम वेक्त करण्यासाठी, पालक व माताभगिनी आपल्या पाल्याना घेऊन आवर्जून उपस्तीत होते.
कार्यक्रमा मध्ये शैक्षिणीक क्षेत्रातील यश संमपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य व जेष्ठ नागरिकांचा (समाज़ा मध्ये सामाजिक काम केलेले)मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन उचित सन्मान समाज बांधवांच्या उपस्तीत करण्यात आला,तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप करण्यात आले.
जीवनाच्या जडघडणीत आपल्याला प्रसंगारूप अनेक व्यक्ती भेटतात. काही व्यक्ती आपला आयुष्यात ठसा उमटून ठेवतात. ललाटी सैज्यन्याचा आणि विनम्रचा आलेख घेऊनच अशी माणसं जन्म घेतात. अंगात कतु्रत्व असते, मनात दातृत्व असते, काळजात प्रचंड समाजाबाबत माया घेवून जगणारी अशी माणसं ही भेटतात. अशा व्यक्तींपैकी एक थोर विभुती म्हणजे सर्वांचे आवडते समाजभुषण कै. हरिश्चंद्र कृष्णाजी वैरागी हे होय !
मी 1977 मध्ये बेळगाव येथे शिक्षण घेत असताना पैसेच नाहीत म्हणुन उपाशी होतो 5 ते 6 दिवस शिक्षण सोडावे हा विचार होता. सहाव्या दिवशी कै. बापुंची सुदूंबरे संस्थेची आर्थीक मदत 100 र. एम.ओ. आली. मी शिक्षण घेऊ लागलो. बापूनां श्रद्धांजली . मोहन देशमाने
श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ, ता. वसई
हिंदु तेली समाज वधु वर पालक मेळावा 2015
रविवार दि. 8 फेब्रुवारी 2015, सकाळी 10 ते सायं 6
मेळाव्याचे ठिकाण ' स्वामी नारायण मंदिर हॉल, आय.डी.बी.आय.
व देना बॅंकेच्यावर,60 फुट रोड, अंबाडी रोड, वसई रोड (प.), जि. पालघर
Teli Samaj Vadhu Var Melava Nashik will
take place on December 25th , 2012
at Dadasaheb Gaikwad Sabhagruh
Bhabha Nagar, Mumbai Naka, Nashik – 422001