शिरिषशेठ पन्हाळे
देशभर में तेली समाज तेरा प्रतिशत है वह सुन कर बड़ी खुशी हो गई है । जब मैं 5/10 बरस का था तब मेरी मामा के यहां डिंग्रस जाया करता था । डिंग्रस मे कै. माधवराव पाटिल (महिंद्रे) तेली समाज के काम कर रहे थे । उसी वक्त पूरे देश भर तैलिक साहू महासभा समाज के लिए काम भी कर रहे थे । देश के नेतागण डिंगज में आते थे समाज के बारे में चिंता होती थी ।
नगर मनमाड रत्यावर एक गाव गावाचे नाव पिंपळगांव माळवी, जि. नगर, गाव आठरा पगड जातीचे. आलुती व बलुती पिड्यान पिड्या जगणारी. गाव वेशीच्या आत जगावयास शेती आहेच असे ही नाही. जी काहीना आहे तीच मुळात एक दोन महिने जगवू शकेल याची खात्री नाही. मग जगावे जातीच्या उद्योगावर ते उद्धस्त होऊन एक दोन पिढ्या होऊन गेल्या. कपाळाला चिकटलेली जात जन्मापासुन मरे पर्यंत आपली म्हणून संभाळण्याची.
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला.
तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग झाला पाहिजे
संवाददाता नागपुर। स्थानीय वर-वधू सूचक मंडल की ओर से तेली समाज बंधुओं की आर्थिक व मानसिक प्रताड़ना किए जाने के खिलाफ तेली समाज बंधुओं ने पुलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय से मुलाकात कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया है कि स्थानीय वर-वर सूचक मंडल के नाम पर तेली समाज बंधुओं को फोन आ रहे हैं जिसके जस्ये समाज बंधुओं को मानसिक रूप से प्रताड़ित किया जा रहा है ।