Sant Santaji Maharaj Jagnade श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.) तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी, विद्यार्थी आणि पालक, तसेच पदवीधर विद्यार्थी साठी शनिवार, दिनांक 27 जुलै 2019 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. स्थळ :- आर्य क्रीडा मंडळ हॉल, गावदेवी मैदान, ठाणे (पश्चिम). मार्गदर्शक प्रा. शिशिर लेले यांचा परिचय एम् ए मानसशास्त्र, एम. ए. अर्थशास्त्र, बी. एड , संगीत विषारद,
डोंबिवली समाज को एकजुट करने व देश की उन्नति में समाज का योगदान और तेली समाज की महिलाओं को सशक्त बनाने का उद्देश्य इस संगठन द्वारा किया जाता हैं ऐसा संगठन के राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश नन्दलाल साहू ने कहा तो वही मंच पर उपस्थित राष्ट्रीय महामंत्री अरविंद गांधी अपना विचार रखते हुए कहा कि, महाराष्ट्र में बाहर से आने वाले तेली समाज के जाति प्रमाण पत्र पर माइग्रेट लिखा जा रहा है जिससे समाज को सुविधा नही मिल रही है । इस विषय मे मुख्यमंत्री से मांग की गई है कि ओबीसी प्रमाण पत्र पर माइग्रेट नही लिखा जाए और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मुद्दे पर अपना सकारात्मक भूमिका दिखाई हैं।
दिनांक 12 मे, रविवारी श्री. शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई व गट शिरवणे, दापोली खेड, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लवेल येथे तेली समाजाचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रांतिक तैली महासभेचे व शैनेश्वर फौंडेशन चे ट्रस्टी श्री.विलासजी त्रिम्बक्कर, प्रांतिक महा सचिव श्री.जयवंत काळे, प्रांतिक महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक
प्रतिवर्ष के अनुसार इस वर्ष भी भारतीय तैलिक साहू राठौर महासभा के द्वारा विद्यार्थी गौरव केरियर गाइडेंस व अतिथि स्वागत समारोह का आयोजन रविवार दिनांक 7 जुलाई 2019 को शाम 4:30 बजे से 9:30 बजे तक ठाकुर हॉल डोंबिवली में किया गया है । जिसमें इस वर्ष 10वीं और 12वीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का स्वागत सम्मान व प्रोत्साहित करना व बुद्धिजीवी समाजसेवी द्वारा उनको मार्गदर्शन किया जाएगा ।
वरवेली, १० नोव्हें. (वार्ताहर) - सोशल मिडियाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असून तेली समाज युवासंघ जिल्हा रत्नागिरी या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तेली समाजातील युवावर्गाला एकत्र आणण्याचा महत्त्वाचे काम करण्यात येत आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही तेली चषक २०१८ चे आयोजन सुध्दा या युवा संघाच्यावतीने करण्यात येत आहे.