Sant Santaji Maharaj Jagnade आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.
आबलोली : गेली 75 वर्षे तेली युवक संघाच्या माध्यमातून गुहागर शहरात समाज संघटनेचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून, हीच संघटीत युवा शक्ती समाजाचे वैभव आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी यांनी काढले. गुहागर शहरातील तेली युवक संघ, गुहागर - मुंबई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
दिनांक 15/07/2018 रोजी तेली आळीच्या मुख्य रस्त्याला " भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मार्ग, तेली आळी " असे नामकरण शिवसेना उपनेते आ.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी जि. प. बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, र. न. प. उपनागराध्यक्ष सौ. स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये,
रत्नागिरी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा. जिल्हा तेली समाज सेवा संघ रत्नागिरी व तेली समाज सेवा संघ तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 19-4 -2018 रोजी बालाजी मंगल कार्यालय शांती नगर नाचणे रोड रत्नागिरी येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी तालुक्याच्या वतीनं तेली बंधुभगिनींचा भव्यदिव्य मेळावा बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर येथे 15/4/2018 रोजी सकाळी10:30 वाजता आयोजित करण्यात आला होता.