Sant Santaji Maharaj Jagnade कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.
तरुण तेली मित्रांनो जागे रहा ! रात्र वैऱ्याची आहे....
आजचा महामेळावा ही त्रिवेणी संगमाची व त्रिपुष्कर योगाची पर्वणीच आहे. समाज मेळावे, शिबीरे घेतले जातात.
वाशी तेली समाजाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांना शनिवारी (दि.७) संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. शासनाने २०१८ मध्ये शासकीय कार्यालयात ८ डिसेंबरला संत जगनाड़े महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले आहे, त्या अनुषंगाने रविवारी येणाऱ्या जयंतीसाठी शहरातील तेली समाजाच्या वतीने तहसील, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय
रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ, रत्नागिरी. जिल्हा कार्यकारणी. (सन २०१९-२० ते २०२१-२२)
श्री.रघुवीर रामचंद्र शेलार, अध्यक्ष, श्री.दिपक रघुनाथ राऊत, कार्याध्यक्ष, श्री.प्रदीप सदानंद रहाटे, सरचिटणीस, श्री. सुरेश शिवराम निंबाळकर, खजिनदार, श्री.प्रभाकर वासुदेव खानविलकर, उपाध्यक्ष, श्री.संतोष भिकाजी पावसकर, उपाध्यक्ष, श्री.प्रकाश (दादा) रहाटे, उपाध्यक्ष, श्री. शशिकांत तुकाराम पवार, उपाध्यक्ष,