सिंधुदुर्ग - कुडाळ तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा गुण गौरव कार्यक्रम यावर्षी रविवार दि. २२/०७/२०१८ रोजी संपन्न होत आहे तरी दहावी ८०% वरील विद्यार्थी व बारावी ७५% च्या वरिल विद्यार्थ्यांनी पदवी,पदव्युतर प्राप्त विद्यार्थी ,शिष्यवृत्ती इतर विशेष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी व आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंचे, ठाणे, श्री संताजी युवा प्रतिष्ठान, ठाणे
आयोजित ठाणे शहर तेली समाजातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक ३० जुन २०१८ रोजी
तेली आळी रत्नागिरी येथील भक्त श्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचा जिर्णोध्दार, भूमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम देवस्थानाचे सदस्य राहुल विजय कोतवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीरजी शेलार, तालुकाध्यक्ष प्रभाकर खानविलकर, कार्याध्यक्ष आणि संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे सदस्य दिपकजी राऊत, सचिव प्रदीपजी रहाटे,
सोलापुर बार्शी - वीरशैव लिंगायत तेली समाज संस्थेच्यावतीने २० मे रोजी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तुळजापूर रस्ता येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचे लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.