विसापुर (सं.) तेली समाजरत्न, खगोलशास्त्री डॉ. मेघनाथ शहा की 128 वीं जयंती तेली समाज की ओर से मनाई गई. कार्यक्रम में तेली समाज के अध्यक्ष नरेंद्र ईटनकर, उपाध्यक्ष दिनकर गिरडकर, सचिव अक्षय देशमुख, कोषाध्यक्ष नंदू गिरडकर, सहसचिव संतोष वैरागड़े, सदस्य रामदास हरणे, विजय गिरडकर, अरुण बावणे, रोशन गिरडकर, प्रितम पाटणकर,
दि. ०६ ऑक्टोबरला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक, नागपूर येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा जयंतीचा कार्यक्रम मा. संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेत आणि मा. विजय बाभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
नागपुर. सेवा श्री साई सहकारी पत संस्था व संताजी नवयुवक मंडल महाराष्ट्र एवं उत्तर नागपुर युवक कांग्रेस द्वारा रविन्द्र सातपुते को श्रद्धाजंलि अर्पण की गई. इस अवसर पर, संस्था उपाध्यक्ष मंगेश सातपुते, मंडल अध्यक्ष सुभाष घाटे, हरिभाऊ किरपाने, प्रविण बावनकुले, अनिल गुजरकर, असद खान, सतिश पाली, राकेश ईखार, पंकज सावरकर, शेख शाहनवाज,
एैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे.
१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले