श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.
चंद्रपूर दि. ०८ : सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. ज. पु. ति. २२१८/ प्र. क्र. १९५//२९ दि.२६ डिसेंबर २०१८ परिपत्र काढण्यात आले आहे.
वाशिम तेली समाज मुंगळा, ता. ९ : संताजी महाराजांना कीर्तन, प्रवचन श्रावणानाच्या आवडीमुळे संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट १६४० साली झाली. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजान गुरुस्थानी मानले होते. तुकाराम महाराजांची गाथा
चामोर्शी - जनसंख्येने मोठ्या प्रमाणात असलेला तेली समाज आजही सरकारच्या उदासीन धोरणामुळे अन्यायाने पिचला जात आहे. किंबहूना जेव्हा-जेव्हा ओबीसींचा विचार आला तेव्हा ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाचा कणा असलेला तेली समाजबांधव व कुणबी यांचे अत्यंत हाल होत असून या बहुसंख्य समाजाला जनगणनेमध्ये स्थान नसावे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याने आतातरी संताजी जगनाडे महाराजांना स्मरून तेली समाजबांधवांनो आपल्या हक्कासाठी पेटून उठा,
वर्धा: महाराष्ट्र राज्याला महान व्यक्तींची व संताची थोर परंपरा लाभलेली आहे. संत महात्म्यांच्या उर्जेमुळेच समाज समाजामध्ये एकोप्याचे व बंधुभावाचे वातावरण निर्मीती होण्यास फार मोठे सहकार्य असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत श्री. जगनाडे महाराज यांनी सुध्दा महाराष्ट्राच्या या परंपरेचा वसा अविरत पणे समोर चालवला यांचे विचार व प्रेरणादायी कार्य समाजातील सर्व घटकापंर्यत पोहचविल्यास