Sant Santaji Maharaj Jagnade
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 3) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाजाच्या आशा काही संस्था आहेत. त्या संस्थेचे वार्षिक उत्पन्न लाखो रूपये ही नाही. परंतू ही संस्था ताब्यात येण्यासाठी किंवा हातातून जाऊ नये या साठी पुढारी प्रसंगी समाज निवडाकीत लाखो रूपये ओतला प्रसंगी खाण्याची पिण्याची (सर्व प्रकारची) सोय करतात व संस्थेवर ताबा मिळवतात या मागचे गुपीत समाज बांधवांना मात्र अंधारात ठेवून वाटचाल आसते. समाजाचे अध्यक्ष व पदाधीकारी म्हणून प्रसिद्धी आसते. समाजात प्रतिष्ठा असते.
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 1 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
शरद पवारांची मराठावादी काँग्रेस, सेना - भाजपाची ब्राह्मणांची सोय करण्याची जातीय वादी विकृती. काँग्रेसचा वरून आम आदमी आतून भांडवलदारी राक्षसीमनोवृत्ती. या सगळ्या वावटळीत लोकसभा गाजत आली. समाज पातळीवर जाणीव ठेवावी एवढी स्मशान शांतता. पण यातुन टिपीकल पुढरी बेसावध नव्हे तर बरेच मुरलेल्या स्वत:चा विकास साधु शकले.
नागपूर पासून पश्चिमेस चौदा मैलावर व्याहाड हे गांव वसलेले आहे. नागपूरहन अमरावतीस जाणार मोटारच्या सडकेवर हे गांव आहे.
नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.