Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा नागपूर

Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Smaranotsav Nagpur     श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा,  कार्यक्रम पत्रिका, मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ९.०० वा, स्थळ • श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर या सोहळ्यास आपन सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.

दिनांक 28-12-2023 06:25:14 Read more

अमरावती तेली समाज वधु - वर परिचय मेळावा २०२३-२४

amravati teli samaj vadhu - var parichay melava 2023 - 2024      अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग द्वारा सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर परिचय मेळावा व रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तिका प्रकाशन सोहळा २०२३-२४ रविवार दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १० ते ४ स्थळ :- श्री संताजी महाराज सभागृह, भुमीपूत्र कॉलनी, काँग्रेसनगर, अमरावती

दिनांक 28-12-2023 06:06:30 Read more

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजीत तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा 24 डिसेंबर रोजी

    तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मु. पो. लोवले मयूर बाग स्टॉप संगमेश्वर देवरूख रोड ता. संगमेश्वर येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या तेली समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा अध्यक्ष माननीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

दिनांक 28-12-2023 04:19:41 Read more

तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

 Tilvan teli Samaj trust Ahmednagar aayojit Sant Shiromani Shri santaji Jagnade Maharaj punyatithi       तिळवण तेली समाज ट्रस्ट,  रजि. नं. अ / ४६३ श्री संताजी भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा, दाळमंडई, अहमदनगर च्‍या वतीने  संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जगदगुरू श्री तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा - (वर्ष ५० वे), सालाबादप्रमाणे मंगळवार दि. २/१/२४ ते मंगळवार दि. ९/१/२४ या कालावधीमध्ये

दिनांक 28-12-2023 04:10:50 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव लासुर स्टेशन

Shri Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Utsav lasur station     श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह,  स्थळ - श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, बाभुळगांव रोड, लासुर स्टेशन, • प्रारंभ • मित्ती मार्गशिर्ष कृ. ९ दि.०५/०१/२०२४ शुक्रवार • सांगता • मिती पौष शु. १ दि. १२/०१/२०२४ शुक्रवार, मार्गदर्शक - ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री संताजी महाराज भक्त परिवार, लासुर स्टेशन

दिनांक 28-12-2023 03:43:02 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in