Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, सुदुंबरे कार्यक्रम पत्रिका २०२४

Shri Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Sudumbare karyakram Patrika     श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२. श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. ३ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ अखंड हरिनाम सप्ताह

दिनांक 31-12-2023 14:58:00 Read more

संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा वधू वर परिचय मेळावा संपन्न

bhandara teli samaj aayojit vadhu var parichay melava     संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा तेली समाज वरवधू परिचय  मेळावा कार्यक्रम  दि.25.12.2023 रोजी  सकाळी 11.00  वाजेपासून ते 5..00 वाजे पर्यत  संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे मा.श्री.कृष्णराव बावनकर  अध्यक्ष  यांचे अध्यक्षतेखाली, प्रमूख अतिथी मा. श्री.चरणभाऊ वाघमारे  माजी आमदार रा.भंडारा आणि सौ.दिपलता लांजेवार,  तेली समाज सेविका रा. तिरोडा, तसेच

दिनांक 31-12-2023 04:15:06 Read more

“तेली समाजाची संख्या भारी, राजकीय क्षेत्रात हवी भागीदारी”

Teli community is huge needs partnership in political field     आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.

दिनांक 31-12-2023 04:03:23 Read more

अमरावती तेली समाज भव्य वधु वर परिचय मेळावा संपन्न

amravati teli samaj bhavya vadhu - var parichay melava अमरावती येथे रेशिमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तीकेचे विमोचन.

    अमरावती जिल्हा तैलिक समिती यांचे तर्फे भव्य वधु वर परिचय मेळावा खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला दिनांक २४ डिसेंबर रोजी काँग्रेस नगर रोड स्थित भुमीपुत्र काॅलनी संताजी भवन येथे दिनांक सकाळी 11 वाजता पासून ते 5  वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला यावेळी

दिनांक 31-12-2023 03:44:19 Read more

संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा नागपूर

Santaji Brigade teli Samaj Mahasabha aayojit Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj punyatithi Sohala Nagpur    संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण पश्चिम व संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम - रविवार 14/01/2024 ला दुपारी 3 वाजता पासुन, स्थळ - भगवती सभागृह, गजानन मंदीर समोर, त्रिमुर्ती नगर, नागपूर.  तेली समाजाचे आराध्ये दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे करण्यात आलेले आहे.

दिनांक 29-12-2023 09:12:57 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in