खान्देश तेली समाजाच्यावतीने व उत्तर महाराष्ट्र विभागीय ओबीसी महासंघाच्या वतीने खेडा येथे प्रतिमापूजन करण्यात आले श्रीजीभाऊ चौधरी खान्देश तेली समाज धुळे तालुका संघटक धुळे तालुका अध्यक्ष श्री भटू आप्पा चौधरी कुसुंबा खान्देश युवक आघाडी सदस्य गणेश चौधरी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
दि. 8 :- लिंबगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संपन्न करण्यात आली करोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लिंबगाव येथील जय संताजी महिला मंडळ लिंबगाव यांच्या वतीने अत्यंत शांतेत पार पडली याप्रसंगी प्रभा मसुरे कमलबाई लोखंडे राजेश गायकवाड वैभव लोखंडे ललिताबाई क्षिरसागर
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी मंच नेरी यांच्या वतीने आज साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री प्रभाकर पिसे सर मुख्याध्यापक लोहारा तसेच वसंतरावजी आष्टनकर सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून हारार्पण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली
दि. 8 :- राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती ग्रा. प. कार्यालय गुंधा येथे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विठ्ठलराव कालदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्षमनराव भुजबळ, चिंतामनराव नव्हाळे,गोविंद राऊत सर,नंदुजी इंगळे, गजाननराव माने, किसनराव चिलपे, दिपकजी मानवत्कार, जयदेव तिरके व गावकरी मंडळी उपस्तित होते.
प.पु. जगतगुरु संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य लोकार्पण सोहळा. नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या बाराबंगला, मुख्य फॉरेस्ट ऑफिस, कोपरी, ठाणे (पू.) येथील प. पु. संत श्री. संताजी जगनाडे महाराज चौकात तेली समाजाचे जगतगुरु संत श्री. संताजी जगनाडे महाराज व तेली समाजाचे प्रतीक तेल घाणा यांच्या तैल चित्राचे (शिल्परचना) अनावरण व लोकार्पण सोहळा