नागौरी तेलियान समाज के 20 जोड़े बने जिन्दगी के हमसफर, नवविवाहित जोड़ों को दिया बेटी बचाओ बेटी पढाओ का सन्देश
जोधपुर। मुस्लिम जमात कौम नागौरी तेलियान समिति का 13वां सामूहिक विवाह रविवार को कामयखानी हॉस्टल परिसर में आयोजित हुआ। समारोह सादगी के साथ सम्पन्न हुआ और बगैर बैण्ड-बाजे व डीजे के बिना सुन्नती तरीक से निकाह का कार्यक्रम सम्पन्न हुआ । सामूहिक विवाह कमेटी के अध्यक्ष अब्दुल हन्नान खानखत्री व महासचिव अब्दुल रशीद बैलिम ने बताया कि सभी बीस बारातें अपने अपने स्थान से कचहरी चैराहे के निकट स्थित महाराज श्री उम्मेद कायमखानी हॉस्टल पहुंची ।
साहू (तेलियान) समाज चौरासी का चौथा विशाल सामुहिक विवाह सम्मेलन साहू (तेलियान) सामुहिक विवाह सम्मेलन समिति नई का नाथ धाम बाँसयो, शिव मन्दिर के सामने, गुर्जरों की धर्मशाला पर वर-वधु का विवाह गुरुवार, 2 अप्रैल,2020 (रामनवमी) वैवाहिक कार्यक्रम बुधवार, 1 अप्रैल, 2020उद्घाटन, झण्डारोहण प्रातः 7.00 बजे, गणेश पूजन प्रातः 7.15 बजेविदाई समारोह:-आयोजन सम्पन्न होने पर गुरुवार, 2 अप्रैल, 2020 (रामनवमी)
तेली समाज विदर्भस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा, वर्धा, ता. जि. वर्धा, मेळावा दिनांक 23/02/2020 रविावार 11.00 वाजता. अनुसया सेलीब्रेश न हॉल, नागपुर रोड, वर्धा. आयोजक श्री. संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान, वर्धा, कार्यालय द्वारा मनिषा लॅन्ड डेव्हलपर्स, वरदविनायक कॉम्पलेक्स पहिला माळा, मुनोता लॉन जवळ बॅचलर रोड, वर्धा, कार्यालयाची वेळ सकाळी 11.00 ते सायं 8.00 पर्यंत.
गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.
सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.