Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

शाहु समाज श्रीकर्माबाई सेवा ट्रस्ट अहमदाबाद, गुजरात कर्माबाई जन्म जयंति समारोह

Sahu samaj Karmabai Karma Bai Janma jayanti Samaroh Ahmedabad Gujarat      शाहु समाज श्रीकर्माबाई सेवा ट्रस्ट द्वारा आयोजित मूर्ति निवाण विधि, पुनः प्राण प्रतिष्ठा, रामकथा कर्माबाई जन्म जयंति समारोह शुभ स्थल : श्री कर्माबाई एवं श्री रामराजा मंदिर D-742, सीमा पार्क, म्यु. शाला के पीछे, सुपर हाईस्कूल रोड, अंबिकानगर, ओढव, अहमदाबाद, गुजरात. कार्यक्रम दि.06-03-2020 से शुक्रवार से दि.19-03-2020 गुरुवार तक  महाप्रसाद-भंडारा दि. 19-03-2020, गुरुवार शाम 8.00 बजे से 

दिनांक 09-03-2020 04:06:53 Read more

नंदिनी साहू ने दर्ज किया इंडिया बुक ऑफ रिकार्ड में नाम

Nandini Sahu in India Book of Records         मांडलगढ़. -  प्रदेश में प्रतिभावान महिलाओं की बात की जाए तो मांडलगढ़ नगर पालिका अध्यक्ष नंदिनी साहू का नाम देश की सबसे कम उम्र की नगरपालिका अध्यक्ष बनने का रिकॉर्ड इंडिया बुक ऑफरिकॉर्ड में 25 जून 2019 में दर्ज करवा कर गोल्ड मेडल हासिल किया । 21 अगस्त 2015 को अध्यक्ष पद ग्रहण करते समय नंदनी की उम्र 21 साल 6 महीने 6 दिन थी एवं यह बीएससीआईटी उत्तीर्ण करचुकी थी।

दिनांक 08-03-2020 19:50:49 Read more

विदर्भ तेली समाज वधु - वर परिचय मेळावा नागपुर

 Vidarbha Teli Samaj Vadhu - var Parichay Melava form Nagpur    विदर्भ तेली वर - वधु सुचक, नागपुर द्वारा समाज जागृती घडवत नि:शुल्क वधु -वर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात सर्व शैक्षणिक पात्रता आसलेल्या वधुवरानी तसेच तेली समाजातील सर्व शाखा व पोटशाखेतेल वधु वरांनी नाव नोंदनी करावी व समाजाला एकजुट करावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.  मेळावा दिनांक 25 मार्च 2020 रोजी सकाळी 11.45 ते सायं 5.45 पर्यंत ना. बहेरे स्मृती सभागृह पावनभुमी ले - आऊट सोमलवाडा, वर्धा रोड, नागपुर येथे आयोजित होणार आहे

दिनांक 06-03-2020 19:15:10 Read more

तेली समाज दौंड च्‍यावतीने श्री संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वृक्ष दिंडी

       दौंड. ता. १ : दौंड शहरात श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली. दौंड शहर व तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. याा प्रसंंगी तेली समाजातील समाजबांंधव मोठ्या संख्‍‍‍‍येने  उपस्थित होते.  समाजातील गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.

दिनांक 02-03-2020 19:07:07 Read more

देवरी येथे तेली समाजाचे संताजी जयंती महोत्सव संपन्न

बाइक रॅलीने झाली कार्यक्रमाला सुरुवात - आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

   देवरी  2 फेब्रुवारीला विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम संताजी मंगल कार्यालय देवरी येथे पार पडला, बाइक. रॅली काढून संपूर्ण देवरी शहरात समाजाची एकता व अखंडतेची जाणीव शहर वासीयांना झाली. बाल कलाकारांची नत्य स्पर्धा घेण्यातआली या स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या विद्याध्यांचे व गुणवंत विद्याथ्यांचे सत्कार व विशेष पुरष्कार देण्यात आले.

दिनांक 16-02-2020 08:16:35 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in