Sant Santaji Maharaj Jagnade
सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे
तेली समाज शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी युवक मंडळ पंचवटी विभाग रणरागिणी महिला मंडळ पंचवटी विभाग तैलिक महासभा पंचवटी विभाग आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी, वेळ सकाळी १०.३० वा. सिनर्जी हॉस्पिटल जवळ, गिता नगर, म्हसरुळ, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक येथे नाशिक महानगर पालिकेच्या सहकार्याने
दिनांक ८ डिसेंबर २०१९ रविवारी ४.०० वा. स्थळ : शिवाजी महाराज पुतळा, शुक्रवारी पेल, डारा पासुन भंडारा शहरामध्ये श्रीसंताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारची मदत करुन या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संखेने सहभागी राहावे ही आग्रहाची विनंती.
संताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आल्या
दिनांक ०४ डिसेंम्बर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू द्वारे बोरगाव मंजू येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गवळी साहेब यांना, ग्राम पंचायत चे सरपंच सौ खांडेकर, जि. प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका यांना संताजी सेना व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने प्रतिमा
संत श्री जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना 8 डिसेंबर ला निघणार भव्य दिव्य टू व्हीलर रॅली,संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन मनोज संतान्से यांच्या संपर्क कार्यालय नारळीबाग येथे आज करण्यात आले होते.या वेळी विचार मंथन करून संतश्री जगनाडे महाराज उत्सव समिती स्थापन करून टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.