ससुराल वालों ने धूमधाम से विवाह कर विधवा बहु का जीवन खुशियों से भर दिया
फिंगेश्वर के साहू समाज से एक बहुत अच्छी खबर सामने आई है कि जनपद पंचायत फिंगेश्वर में पदस्थ सहायक विकास विस्तार अधिकारी श्री डी.के.साहू की सुपुत्री शिक्षाकर्मी श्रीमती हेमप्रभा (डाली) साहू की विधवा पुनर्विवाह ग्राम- राखी (कुरूद) जिला -धमतरी निवासी प्रदीप कुमार साहू के साथ बड़ी धूमधाम से सम्पन्न हुआ ।
संताजी मंडळ, नाशिक जिल्हा - आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी दु.२.०० वाजता रोटरी क्लब हॉल गंजमाळ बसस्टॉप समोर, नाशिक - १ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य समाजसेवी संस्था, संताजी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा ३९ वा गुणगौरव समारंभ याही वर्षी आयोजित केला आहे. सदर समाजप्रेरक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सर्वां तेली समाज बांधवाना निमंत्रीत करण्यात आलेले आहे
नेवासा : तिळवण तेली समाजाच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात संत संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ही प्रतिमा देण्यात आली. यावेळी शिवाजी देशमुख महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी सभापती सुनीता गडाख यांचा तिळवन तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
भारतीय तैलिक साहू राठौर महासभा जिला वलसाड, दमण एंव सिलवामा के कार्यकर्ताओ द्वारा प्रत्येक वर्ष की तरह इस वर्ष भी श्रावण के पावन महिने में संजान शिव मंदिर में जलाभिषेक के लिए आने वाले कावरियों शिव भक्तों को मलाव बस स्टॅण्ड (संजाव) पर जल एंव फल (सेब, केला) से सेवा प्रदान की गई सभी शिव भक्तो एवं कार्यकतओं को बहुत बहुत धन्यवाद.
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णाराव हिंगणकर, तसेच विभागीय अध्यक्ष (युवक आघाडी) सुखदेव वंजारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा विभागीय सचिव पूर्व विदर्भ या पदावर भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख राहुल बेले यांची नियुक्ती करण्यात आली.