महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा नागपुर तथा नागपुर शहर मिञ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10-12-16 राञी ठीक 10-00 वाजेपासून नागपुर शहरात विविध ठिकाणी ( कंबल) ब्लँकेट व शाल वाटप मा आमदार श्री कृष्णा खोपडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,
वीरशैव लिंगायत तेली समाजाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. प्रमोद मदन देशमाने यांची निवड झाल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत तेली समाजाचे प्रांतिक अध्यक्ष वसंतराव सांगवडेकर. प्रांतिक उपाध्यक्ष विश्वनाथ शेजवळ.
तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा ( अंबाला ) नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे . समाजातील अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख रवि दशरथ उराडे, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा, गरोबा मैदान, छापरु नगर, हनुमान चौक, नागपुर
शनिवार दिनांक 10/9/2016 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व नागपूर विभागाची बैठक व नियुक्ती पञ वाटपाचा कार्यक्रम पारडी येथील गिरनार सोसायटी हॉल भंडारा रोड येथे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेन्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा हिंगणघाट तर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.