तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड मुख्य प्रवर्तक मान्य श्री दशरथराव गोविंदराव सावकार सूर्यवंशी
तेली समाज नांदेड राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा शुक्रवार ( गुड फ्रायडे) दिनांक 30 मार्च 2018 रोजी सकाळी नऊ ते दुपारी 4 पर्यंत
वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड नांदेड परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती
Nanded Teli samaj vadhu var palak melava Form 2018
लाखपुरी:०७ : मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथे आयोजीत संताजी सेना लाखपुरीच्या वतीने मुर्तिजापुर येथील संताजी सेना तालुका अध्यक्ष सुमितभाऊ सोनोने यांची संताजी सेना तालुका अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल संताजी सेना लाखपुरी च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे करण्यात आला. कार्य़क्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन मधुकरराव भोपत , सितारामजी नवघरे, नामदेवराव भोपत , सुनिल हरणे यांच्या प्रमुख उपस्थीत सुरुवात झाली .
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिका विमोचन
सर्वशाखीय तेली समाजातील उपवर वधू वर परिचय पुस्तिका प्रकाशन व तेली समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा.
याप्रसंगी तेली समाजाचे नेतृत्व आणि वर्धा येथील खासदार श्री रामदास तडस यांच्या शुभहस्ते तेली समाज यवतमाळ वधू वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा आयोजित तेली समाज उप वधु - वर व पालक परिचय मेळ्यावाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस साहेब, प्रमुख अतिथी - माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे , उद्घाटक - श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब कोषाध्यक्ष अ.भा.तैलीक महासभा, सुखदेव वंजारी उपस्थित होते.
श्री. संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
चंद्रपुर चिमुर तालुका श्री. संताजी जगनाडे महाराज देवस्थान शंकरपूर
पुण्यतिथी महोत्सव
दि. 13 जानेवारी ते दि. 14 जानेवारी 2018