Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 1)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
काही दिवसा पुर्वी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या तालुका पातळीवरील मिटींगला योगायोगाने उपस्थीत होतो. एक तरूण उभा राहिला. आपल्या तडफदार भाषणात त्याने जे विचार मांडले ते प्रथम नमुद करतो. कॉलेंडर छापणे, संताजी उत्सव साजरे करणे, कोजागरी पौर्णीमा, महिलांचे हळदी कुकू, जास्ती जास्त वधु-वर मेळावे भरवणे याच साठी संघटना व पदाधीकारी वावरत असतात. यांना समाज परिवर्तनाची दिशाच नाही. ती दिशा घेणार असाल तरच संघटनेला संघटन म्हणता येईल.
रायपुर शहर जिला साहू संघ के नए पदाधिकारी
रायपुर शहर जिला साहू संघ के नए पदाधिकारी .....
अध्यक्ष - श्री मेघराज साहू
उपाध्यक्ष - 1.श्री चुनेंद्र साहू 2. श्रीमती चित्रलेखा साहू
संगठन सचिव - लीलाधर साहू
संयुक्त सचिव -
1.श्री दाऊ लाल साहु 2. श्री देव कुमार साहू 3. श्री सोमनाथ साहू 4. श्रीमती बीजक साहू 5. श्रीमती किरण साहू
भक्त शिरोमणि माता कर्मा जी का जन्म नागौर जिले की मकराना तहसील के कालवा गाँव में जीवनराम के घर चार सौ साल पहले सन् 1614 (विक्रमी 1671 की श्रावण कृष्णत व्दाीदशी) को हुआ था । काफी जप-तप करने के बाद होने की वजह से इस कन्या( का नाम कर्मा रखा गया । करमा के जन्मि पर पूरे गांव में मंगल गीत गाये गये । बाल्य काल से ही कर्मा के चेहरे पर एक अनूठी आभा दिखाई पड़ती थी । अकेली होने से वह घर की लाड़ली थी, पर खेल-कूद के स्थाभन पर घर के एकान्ती में वह पालथी मार कर बैठ जाती और चारभुजा नाथ को निहारती रहती । जीवनराम का घर कालवा के चारभुजा नाथ मंदिर में ही था और घर के आंगन से मंदिर में स्थित भगवान की मूर्ति साफ दिखाई देती थी । भगवान की सेवा-पूजा का काम जीवनराम ही करते थे ।
महाराष्ट्रातुन कर्नाटकात जाऊन उद्योग क्षेत्राला काबिज करणार्या नांदगिरीकर घराण्यातील कै. विनोद रघुनाथ नांदगिरीकर यांचे दु:खद निधन झाले सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
तेली गल्ली (मासिक) परिवार
शोकाकुल : नांदगीरीकर व कचुरे परिवार हुबळी (कर्नाटक)
नांदेड, दिं. 13 :- तेली समाजाच्या युवकांनी पारंपारिक शिक्षणाचा त्याग करून कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. येणार्या काळात तुम्ही कोणत्या जातीत जन्मला त्यावरून तुमचे भविष्य ठरणार नसून तुमच्यातील बुद्धी कौशल्य लेखणी व मनगटाच्या ताकदीवर तुम्ही उच्च पदस्थ होऊ शकता त्यामुळे ज्ञानावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार माजी मंत्री तथा अखिल भारतीय तैलीक महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.
तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याप्रसंगी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ सूर्यवंशी होते. प्रारंभी तेली समाजाचे थोर संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री क्षीरसागर जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, दशरथ सूर्यंवशी उद्योजक जीएम जाधव मनोहरशेठ सिंनगारे यांच्या हास्ते करण्यात आले.