Sant Santaji Maharaj Jagnade
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मराठवाड्याचा आरसा स्नेहीजन :- छगन मुळे नावाचा जिल्ह्यातील पाटोद्याचा उमदा समाज बांधवांचा स्नेहीजनने मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील समाज बांधवांना वेड लावले समाजाच्या उन्नतिसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता तैलिक प्रबोधनासाठी स्वखर्चाने फुंकट अंक पाठविण्याचा विक्रम गेल्या 18 वर्षापासन करतोय आता कुठे त्यात वर्गणी एक हजार केली.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्राचार्य मोहन शिरभातेंचे प्रागतिक :- नागपुरच्या लक्ष्मी भागतून प्रगतिका हे तेली समाजासाठी प्रबोधन करणारे दर्जेदार मासिक निघत आहे. सुमारे 24 पानांचे हे मासिक तैलिक युवकाां प्रेरणा देणारे लेखाविषयी प्रसिद्ध आहे. वधुवरांसाठी तर त्यांची ख्याती जास्त आहे. लोकशाही पद्धतीनुसार कार्यकारणी व संपादक बदलन्याची पद्धत यात रूढ दिसते प्रागतिक सहजीवन संस्था या नोंदणीकृत संस्थेमार्फत हे मासिक सुरु असून प्रथम त्रैमासिक होते.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अरूण वंजारकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या पेन्शनच्या रकमेतुन केवळ समाजसेवेची आवड म्हणून अखंड मासिक प्रकाशित करणार्या वंजारकरांना म्हणूनच मानाचा मुजरा तेली समाजाचे लेखक कविंना व्यासपिठ मिळावे संताजी समता परिषद संस्थेमार्फतही प्रबोधन ते करतात
नेवासा - भानसहिवरे गावचे सरपंच, नेवासा, ता. कृषी उत्पन्न बाजारा समीती संचालक असलेल्या श्री. देविदास साळुंखे यांना महाराष्ट्र तैलीक महासभा तालुका पद उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी दिले आहे. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
त्याच समाजाला परीवर्तनाच्या साधनानेच दखल घ्यावयास मी लावीन आधी चाणक्यासारखी घोषणा करणार्या राजेशपिसेंनी वेगळा आयाम निर्माण केला आज विदर्भात सर्वाधिक खपाचे सकस मासिक म्हणुन स्नेही पुकारा गौरव होतो केवळ मासिका पुरता व्याप या युवकाने सांभाळला नाही तर दरमहा वधुवर मेळावा घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि 200 हुन अधिक मेळावे त्यांनी घेतले.