Sant Santaji Maharaj Jagnade
मत दे नाहीतर गाव सोड. विरोधात गेलास तर बेचिराख करू वळ वळ केलीस तर खांडोळी करू तु तेली आहेस राजकारण हा विषय नाही. ही कॉंग्रेस संस्कृती मधील मराठेपणाची साथ सोबत. आगदी ज्या त्या गावात ज्या ज्या भागात मराठेशाहीची ही दादागीरी. या दादागीरीने गुलामी दिलेली. आपण ती सुखात जपत होतो. सुखात यासाठी या बद्दल ना खेद ना दु:ख ना उठाव, ना संघर्ष ही वास्तवता स्विकारून जगत होतो.
या वेळच्या विधानसभेसाठी ३६ मतदार संघात फक्त ४ उमेदवार भाजपा देतो फक्त ३ विजयी होतात. याच दरम्यान महाराष्ट्र तेली महासभेचे पदाधिकारी निवडणूकीचे फड गाजवतात सांगत मोदी तेली म्हणून भाजपाला मत. तिकीट वाटपात गुजराथ मधले सोमु भाई का आले नाहीत. तेली समाजाला अधीक उमेदवार का देऊ शकले नाहीत खरा इथे प्रश्न आहे.
![]()
|
Ambekar |
Ambike |
Ambre |
Avasare |
काही संघटनेचे व संस्थेचे पदाधीकारी सहज जरी बोलले तरी त्यांचा सुर हा दम बाजीचा आसतो. मुळात हे चालक आसतात. यांचा मालक हा लांबच आसतो. परंतु यांनाच मालक आसल्याचा भास हा क्षणोक्षणाी होत आसतो. यातून आपली हुकमत ते ठेवत आसतात. वाटलेली पदे व नेमलेले पदाधिकारी ही एवढीच त्यांची सोबत आसते
ब्राह्मणशाही म्हणजे काय हे मांडताना सांगावे लागते. आम्ही देव निर्माण करतो. देव निर्माण करतो म्हणुन आम्ही देवाचे बाप आहोत म्हणुन काही भागात आजही ब्राह्मणाला देवबप्पा म्हंटले जाते. तर हे देवाचे बाप सांगतील तो धर्म ते बोलतिल ते सत्य, ते सांगतील ते धर्मशास्त्र, ते म्हणतील ती राज्य सत्ता मग ती हिंदूंची असो किंवा मुसलीमांची ब्राम्हण्य म्हणजे दडपशाही. आसली दडपशाही अतिरेकीपणा, जुलमी पणा, ज्यांच्या जीवावर मोठे पण मिळवतो त्यांना झुंजवत, खेळवत त्यांचे मातणे करणे म्हणजे ब्राह्मण पणा.