Sant Santaji Maharaj Jagnade दि:-१६/०६/२०१८ रोजी अकोला राठोड तेली युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोरभाऊ सोनटक्के (राठोड तेली सेनेचे अकोला म.न.पा.कर्मचारी आघाडी अध्यक्ष), श्री प्रमोदभाऊ चोपडे (राठोड तेली सेनेचे जिल्हा संघटक), श्री राहुलभाऊ कुरडकार (राठोड तेली सेनेचे शहराध्यक्ष), श्री सुरेन्द्र भाऊ मेहरे (राठोड तेली सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष)
जालना शहर तेली समाजा तर्फे अयोजित सन २०१८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची दिनांक ०८ जुलै २०१८ वार : रविवार सकाळी ११ वाजता स्थळ : मा. फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधवाना कळविण्यात येत आहे की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने समाजमेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मा.आमदार जयदत्त आण्णा क्षिरसागर व मा.खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते. उस्मानाबाद शहरातील समर्थ मंगल कार्यालय येथे दिनांक वार रविवारी २९/०७/२०१८ रोजी सकाळी ११:३० वाजता समाज मेळावा व १० वी १२ वी च्या गुणवंताचा व यु पी एस सी ,एम पी एस सी परिक्षेत उतीर्ण झाल्याबद्दल त्यांचा गुणगौरव
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०१८ कर्णपुरा मैदान ते छोटे पंढरपुर दिनांक : २३/०७/२०१८, सोमवार आषाढी एकादशी निमित्त चलो छोटे पंढरपुर विणेकरी :- श्री. गोपाळ बाबुराव सोनवणे दिंडीचे मार्गदर्शक :- ह.भ.प.श्री भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था सहकार्य संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी, औरंगाबाद, इंद्रायणी महिला भजनी मंडळ, गजानन नगर,
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्हा द्वारे दरवर्षी प्रमाणे तेली समाजातील सर्वशाखिय गुणवंतांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे. आपला पाल्य किंवा नातेवाईक १० वी, १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेला असेल . 2017-2018 मध्ये PHD प्राप्त केलेले असतील . क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविले असेल