Sant Santaji Maharaj Jagnade
११ जानेवारी वडधा आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काल १० जानेवारीला एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात पार पडली.
यामध्ये ५ एप्रिलला वडधा येथे विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून वडधा तेली समाजाच्या मैदानावर सदर मेळावा आयोजित केला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, वर्धा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब तसेच नाशिक शहर व जिल्हा तेली समाजाचे इतर मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा नाशिक शहर तेली समाज तसेच सर्व विभाग व जिल्हा तेली समाजाच्या वतीने बुधवार दि.१२/६/२०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावतीशहर.जिल्हा, दक्षिण मंडल ची बैठक म्हाडा कॉलनी मध्ये सुभाषभाऊ रनमोले यांचे राहते घरी घेण्यात आली बैटकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्र संचालन म.आ.अम.जिल्हा अध्यक्षा सौ प्रतीभाताई डाहाके यांनी केले कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, वि.प्र.सरचीटनीस प्रमोद गोधनकर,