तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले निवेदन
जामनेर : गोंदेगाव (ता-सोयगाव, जि- औरंगाबाद) येथील अल्पवयिन मुलीवर (वय १३ वर्ष ८ महीने) मानवतेला काळिमा फासून २३ वर्षीय तरुणाने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अश्या मागणीसाठी जामनेरात मूक मोर्चा काढून तहसीलदार नामदेव टिळेकर यांना तेली समाज बांधवांनकडून निवेदन देण्यात आले.
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 18 नोव्हेंबर 2018, तुळजाई नगर कालिका माता मंदिर संताजी चौक जळगाव, मेळाव्याचे ठिकाण बापुसो रामचंद्र शेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर, पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कूल (मॉडर्न गर्ल ) स्टेट बँक जवळ जळगाव
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव
राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा
तेली समाज ( नगर) जळगाव शहर स्थळ - एफसीआय गोडाऊन, बिगबाजार शेजारी, पिंप्राळा रोड, जळगाव
वधू-वर परिचय पुस्तिकेसाठी फॉर्म
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह. मुर्ती पुजन दि. 2/1/2016 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता ठिकाण श्री संताजी मंदीर, तेली गल्ली, तेली भुवन चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. किर्तन सप्ताह दि. 8/1/2016 ते दि. 8/1/2016 (वेळ रात्री 9 ते 11). श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. 8/1/2016 रोजी दुपारी 4 वाजेपासुन ठिकाण चौधरी केबल नेटवर्क घाट रोड, तेली गल्ली पसुन होईल. महाप्रसाद शुक्रवार दि. 8/1/2016 रोजी सकाळी 11 ते 3 ठिकाण श्री संताजी मंदिर, तेली गल्ली, तेली भुवन जवळ चाळीसगांव.
औरंगाबाद - तिळवण तेली समाज जनगणना अभियानास शहर तसेच जिल्ह्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियान राबवणारे कार्यकर्ते माहिती संकलन करण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. जनगणनेचे अभियान अंतिम टण्यात सुरू आहे. तसेच समाजाच्या माहितीपुस्तिका तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. याबाबत माहिती संकलन करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे.