महाराष्ट्र प्रांतिक तैलिक तेली महासभा व युवक महासभा, निफाड तालुक्याची आढावा बैठक व कार्यकारणी नियुक्ती बैठक 27/6/208 रोजी संताजी मंगल कार्यालय, ओझर येथे पार पाडली. मार्गदर्शन करताना डॉ. महाले साहेब, करांकळ साहेब, कर्डीले साहेब, कर्डीले ताई ( मा.उपनगराध्यक्ष निफाड),
भंडारा तेली समाज सामूहिक विवाह सोहळा
श्री. संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ, भंंडारा
जनवसा स्थळ - संताजी मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा
भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 4 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
खा. रामदास तडस साहेबांचा एक एप्रिल हा वाढदिवस या दिवशी प्रत्यक्ष किंवा सोशल मिउीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. आणी आपली जबाबदारी संपली. माझे नाव माझा फोटो साहेबा समोर कसा जाईल मी संघटनेचा अमुक तमुक कसा आहे या साठी धडपडणारे आहेत.
नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय घोडेगाव,ता.आंबेगाव ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.