Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज आयोजित गुरूवार दिनांक 8 मार्च 2018 दोंडाईचा येथील अमानवीय घटने बद्दल महा मुक मोर्चा. 5 वर्षाची आपली लेक लैगिंक अत्याचार विरूद्ध-आक्राेश. मोर्चा ची सुरूवात ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आग्रा रोड, मनोहर टॉकीज, धुळे.
लोहारा दि.२१(प्रतिनिधी)- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत लोहारा तहसीलदार शोभा पुजारी यांना लोहारा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दिनांक.8 फेब्रुवारी रोजी .दोंडाईचा जिल्हा धुळे शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी समस्त तेली समाज रावेर तर्फे रावेर तहसीलदार श्री ढगे साहेब यांना निवेदन देण्यात आले
वडवणी तालुका जिल्हा- बीड - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार वडवणी यांना तेली समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उस्मानाबाद उमरगा- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार उमरगा यांना तेली समाज संघटना व बहुजन समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सादर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक