तिरोडा में एरंडेल तेली समाज मंडल की ओर से 8 दिसंबर को संत जगनाडे महाराज की 397 वी जयंती महिला मंडल के संयुक्त तत्वाधान में अशोक वार्ड खामतलाव रोड में मनाई गई। कार्यक्रम की अध्यक्षता अशोक तरारे ने की, वहीं प्रमुख रुप से देवराव मुरे, नंदकिशोर शहारे, गौरीशंकर मुरे, मनोहर तरारे, मधु तरारे, कुमुद सातपुते, कविता मुरे, चंदाबाई शहारे, मिनाताई मुरे महिला अध्यक्षा उपस्थित थे।
तिरोडा - एरंडेल तेली समाज मंडळाच्यावतीने ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती महिला मंडळ संयुक्त अशोक वार्ड, खामतलाव रोड, तिरोडा येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने राधकुंज कृषी पर्यटन अत्री येथे साजरी करण्यात आली सर्व प्रथम संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रम ला सुरवात करण्यात आली या मध्ये संताजी महाराज यांचे जीवनविषयक घडामोडी वर प्रकाश टाकण्यात आला सर्वप्रथम मा चंद्रशेखर महाजन
समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ व्या जयंती दिनानिमित्त विदर्भात ८ डिसेंबरला ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. देऊळगाव राजा न. प. वाचनालयात सर्वप्रथम श्री संत संताजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे यांनी जगनाडे महाराजांच्या जिवन चारीत्रावर प्रकाश टाकला.
देऊळगावराजा - तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी तर म्हटले आहे, संताजी तेली बह प्रेमळ अभंग लिहीत बसे जवळ धन्य त्याचे सबळ संग सर्वकाळ तुक्याचा आणि भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजीच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती निमित्त छोटे खानी कार्यक्रमत केले.