Sant Santaji Maharaj Jagnade
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी २०२२ परतीचा प्रवास
परतीचा प्रवास आषाढ शु ॥१५॥ बुधवार १३/७/२०२२ ते आषाढ वद्य ॥१३॥ मंगळवार दि. २६/७/२०२२
* रथास बैलजोडी खाद्यसहीत : ह. भ. प. दत्तोबा धोंडिबा बधाले प्रगतशिल शेतकरी न.उंबरे,जाधववाडी-मिंडेवाडी,मावळ * अश्व (घोडा): हातवळण ता. दौंड श्री. भानुदास दशरथ गवळी * पाणी टॅक्कर : मा. श्री. शिवदासशेठ मनोहर उबाळे, वाघोली, अध्यक्ष सुदुंबरे संस्था * पाणी व्यवस्था : कै. आनंदा पंढरीनाथ गवारी स्मरणार्थ श्री.जालिंदर घमाजी गवारी,मोई * रथ सजावट व पॉलिश : सुदुंबरे, कै. दिलीपशेठ भिकाजी चिलेकर स्मरणार्थ चि. ऋतिक/कु.ऐश्वर्या दिलीपशेठ चिलेकर कार्याध्यक्ष - पिंपरी - चिंचवड तेली समाज,* पुणे रथसजावट : कै. रत्नाकर उर्फ दादा भगत स्मरणार्थ सुयेश भगत पुणे,
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका आषाढी वारी २०२२ श्री क्षेत्र सुदुंबरे, ते श्री क्षेत्र पंढरपुरश्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर )
श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे ( ट्रस्ट नं.ए.१६९०/८६ ) वर्षे ४५ वे
* पहिली सर्वसाधारण सभा : शनिवार दि.९/७/२०२२ रोजी पंढरपूर येथे दु. ४ वाजता होईल. * दुसरी सभा : मंगळवार दि.२६/७/२०२२ रोजी सुदुंबरे येथे दुपारी ४ वाजता होईल. पालखी सोहळ्यातील कार्यक्रमात आयत्यावेळी काहीही अपरिहार्य कारणाने फेरफार करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल.
नगर - संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे. तेव्हाच समाजाचा उध्दार होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
जालना - श्री संताजी जगनाडे महराजांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गत रविवारपासून ( ता. १७ ) सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी ( ता. २४ ) होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.