चामोर्शीः संत जगनाडे महाराजांचे जन्मगाव सदुंबरे, पुणे येथून निघालेल्या श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान व रथयात्रेचे चामोर्शी शहरातील तेली समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. याप्रसंगी रथयात्रेसोबत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पादुकाचे विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी संजय कुनघाडकर,
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, बडील विठोबाशेठ व आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहितावाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीना कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजींना तेलधंद्याचा परिचय करून दिला.
भव्य लोकार्पण सोहळा तिळवण तेली समाज मंदिर शिरवळ सौ. लक्ष्मीताई सागर पानसरे सरपंच शिरवळ तसेच श्री. सुनिल (काका) देशमुख उपसरपंच शिरवळ यांच्या हस्ते सौ. मंगलताई सतिश क्षीरसागर (सदस्य ग्रामपंचायत शिरवळ) यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्या आलेल्या शिरवळ येथील प.पु.श्री संताजी जगनाडे महाराज समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा
प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३३४ वी पुण्यतिथी मार्गशिर्ष शनिवार, दि. ०१/०१/२०२२ रोजी त्या निमित्ताने सर्व तेली समाज बांधवाच्या वतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा * बुधवार, दि. २९/१२/२०२१ शिवलिलामृत पारायण स. ५ ते ७ वा. शुक्रवार, दि. ३१/१२/२०२१ रोजी सायंकाळी ७ वा. हरिपाठ
आज दिनांक 24/12/21 तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा यवतमाळ येथे आली असता तेली समाज महासंघाचे वतीने तेली समाजाची मुलुख तोफ गजूनाना शेलार यांचा सत्कार करण्यात आला असता श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित