Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत संताजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फे आयोजित सन - २०२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा "गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची" दिनांक 0८ ऑक्टोबर २०२२ वार : शनिवार दुपारी : ०३.00 वाजता स्थळ : श्री संताजी मंगल कार्यालय,गायत्री नगर, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधव, भगीनी यांना कळविण्यात आले आहे की, या वर्षी आपल्या समाजातील जालना शहरातील
समस्त राहाता तालुका तेली समाज आयोजीत राहाता शहरात प्रथमच धार्मिक नाट्य प्रयोग सादर होत आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित धार्मिक नाट्य प्रयोग. गुरुसाई प्रॉडक्शन्स पूणे निर्मात. संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी.
आरोग्याला फायदेशीर, दोन वर्षांत विक्रीत वाढ; तुलनेत किमती जास्त, तरीही वाढतेय मागणीपिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या संस्थेच्या वतीने आज सौ. निशाताई यशवंत करपे यांचा पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. निशाताई करपे या गेल्या वीस वर्षांपासून समाजातील विविध संस्थांच्या उच्च पदांवर कार्य करीत आहेत. तसेच त्या समाजाबाहेरील संस्थांवरही कार्यकर्त्या म्हणून कार्य करीत आहेत.