Sant Santaji Maharaj Jagnade
औरंगाबाद - माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गेल्या मंत्रिमंडळात फलोउत्पादन व रोहोयो कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले,आपल्या उच्च शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर शिवसेना पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळ्याचे अनुदान वाढून दिले,ओला दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे,
लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे.
घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.
हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 6) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
मी संत संताजींचा विचारवंश आहे याचा अभिमान बाळगतो आणि कर्तव्याची जाणीव ही ठेवतो. मग तो अभिमान बाळगताना कुणाशी शाब्दीक दोन हात करावयास मिळणे हे माझे भाग्य समजतो. ब्राह्मणी संस्कृतीच्या मनुस्मृती विचार वंशाने आपल्या खांद्यावर हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याची ही तोंड ओळख. तीच गत मराठा समाजातील मंडळींनी केली आहे. मी मराठे आपले भाऊ आहेत का ?
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 6) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
माझ्या वयाच्या १९ व्या वर्षी दासबोध खरेदी केला होता. रामदास स्वामींच्या या ग्रंथाचे तेंव्हा ही वाचन केले होते. त्यांचे सर्वच विचार चुकीचे आहेत हे म्हणने चुकीचे आहे. परंतू त्यांनी जो ब्राह्मणी वर्चस्वाचा अहंकार जेथे जेथे केला तेथे तेथे आपण होकार न देता नकार देणे हे तेली म्हणुन माझे मी पहिले कर्तव्य करतो.