Sant Santaji Maharaj Jagnade
संत तुकाराम महाराजांची गाथा लिखाणातून तारून जगासमोर आणणारे, यांचा १७ वर्षे सहवास लाभलेले आपल्या समाजाचे पण सर्वांसाठी प्रेरणा असलेले श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहची सांगता रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वा.
संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम, मिरवणुकीस प्रतिसाद
संत जगनाडे महाराजाचे कार्य प्रेरणादायी
जालना तेली समाज : जगतगुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून - काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे अनुकरण करून आपले जीवन सुखकर करावे, असा हितोपदेश हभप, भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिला आहे.
दिनांक १९ डिसें.२०१९ गुरूवार रोजी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी विभागीय कार्यालयाचे नागपूर येथे अखिल भारतीय तैलीक साहु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर साहेब यांचे हस्ते फित कापून उद्घाटन करन्यात आले व त्यांचा भव्य सत्कार करन्यात आला अखिल भारतीय तैलीक साहु महासभेचे संघटन स्थापन करूण पुर्ण देशाचे तेली एकत्र यावे या साठी झटनाऱ्या
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची इगतपुरी तालुकास्तरीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. २४/१२/२०१९ रोजी साजरा करण्या येणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे विनंती आयोजका कडुन करण्यात आलेली आहे.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019 सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.