Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी तेली बहुप्रेमळ ! अभंय लिहितसे जवळ । धन्य त्याचे सबळ । संग सर्व काळ तुकयाचा ।।
अशा या संताजींचे घराणे पुणे जिल्ह्यातल्या चाकण गावचे. हे गाव दोन पेठांच्या मध्ये वसलेले! चाकणच्या जवळच पुण्यासारखी व्यापार उदिमासाठी समृद्ध बाजारपेठ आणि दुसरीकडे जवळच देहूआळंदी ही अध्यात्मपेठ आणि संतपीठ, अशा या चाकणमध्ये पांडुरंगशेठ सोनवणे (जगनाडे) हे धनाढ्य व्यापारी राहत होते. सर्वच बाबतीत संपन्न अशा चाकणमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे आणि करडीचे तेल काढण्याचे घाणे होते.
ऑक्टोबर तेली गल्ली 2009
औरंगाबाद :- प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी तेली समाजातील विविध क्षेत्रात असलेले पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा तिळवण तेली संताजी समाज सेवा मंडळ तैलीक युवक आघाडी, संताजी ग्रुप फाऊण्डेशन, यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन टाळ्यांच्या प्रचंड गडगडात यांचा सत्कार श्री गणेश मंगल कार्यालय, सिडको बस स्टॅण्ड, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांचा परिचय करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होऊन मान्यवरांचा व प्रमुख अतिथींचा मंडळावतीने सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे, याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग लढाई लढत आहे. त्याकरिता राज्य शासनाचा निधीची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार, पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था, ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधीकरिता जे आवाहन केले आहे, त्याला अनुसरून संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे
कणकवली भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले तर बरेच जण देशोधडीला लागले. त्यांचा त्याग आजच्या पिढीने विसरता कामा नये.
देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात.