Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत संताजी जगनाडे महाराज जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ तेली समाज आयोजित वधू - वर पालक परिचय मेळावा 2023 रविवार दि. 08 जानेवारी 2023 वेळ : सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत मेळावा स्थळ : सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) फॉर्म स्विकारण्याचा पत्ता श्री साईसागर फुलभांडार, श्री. सुरेश बबनशेठ झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी.एम.सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे
प्रदेश तेली महासंघाच्या वतीने रविवारी श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान, सेव्हन लव्हज चौक येथे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी आणि उद्योजक उमेशशेठ किरवे, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशाताई करपे व जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वलाताई पिंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सातारा शहरात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील 'संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी' भव्य अडीच तासाचा नाट्यप्रयोग शुक्रवार, दि. २१ दुपारी ३ वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत. त्या गाथा ज्यांनी लिहून काढल्या असे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे पूर्व विभागातील पारडी कळमना विजयनगर स्वामी विवेकानंद हायस्कूल १० वी मध्ये मेरीट आलेल्या विद्यार्थिनी सत्कार करण्यात आले उपस्थित संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा संस्थेचे संस्थापक सचिव अजय धोपटे, संताजी ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष विजयजी हटवार, संताजी ब्रिगेड, संस्थेचे कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, संस्थेचे सदस्य नंदकुमार धोपटे,
तेली समाज वधु-वर परिचय साई स्नेह बंध - २०२२ (राज्यस्तरीय) संपर्क कार्यालय :- अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संपर्क कार्यालय द्वारा एस एस असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता जि अहमदनगर मोबा नं ८४४६७३६०२१, ९३७००१८५३७ , ९९६०९१२७६९