Sant Santaji Maharaj Jagnade बुलढाणा - स्थानिय सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक भवनात आज 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित जिल्हास्तयि तेली समाज संमेलन आणि उपवर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याला उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भरभकक्म ऐक्यातून सामाजिक - शैक्षणिक क्रांती घडविण्याचे आवाहन उपस्थित हजारो समाजबांधवांना केले.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.
मेवाड़ कचेलियन तेली घांची समाज का सामूहिक विवाह सम्मेलन 5 मई 2017 को
दिनांक 18 दिसम्बर को अखिल मेवाड़ क्षत्रिय कचेलीयन(घांची) तेली समाज मीटिंग समाज के मुख्यालय देलवाडा में रखी गयी जिसमे आगामी दिनांक 9 फरवरी 2017 को सामूहिक विवाह हेतु परिचय सम्मलेन और सामूहिक विवाह 5 मई 2017 को करवाना तय हुआ आज की मीटिंग में सामूहिक विवाह को लेकर कई जरुरी निर्णय भी लिए गए जिसमे मुख्य रूप से आजकल विवाहों में होने वाले अंधाधुंध खर्चे और दहेज़ पर लगाम लगाने के लिए और समाज में कई व्यवस्थाओ को लागू करवाने पर आम चोरासी अध्यक्ष कैलाश चंद्रतेली, शिक्षा समिति अध्यक्ष केसू लाल तेली सहित अन्य सभी वरिष्ठ स्वजातीय बंधुओ ने अपने विचार भी रखे !
10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा दि -19/2/2017. रविवारी सकाळी 9:00 वाजता होणार आहे. तरी सदर मेळाव्यास हजारोनी उपवर वधु वर व पालक यांनी उपस्थित राहून मेळावा 100% यशस्वी करावा. महाराष्ट्रात इचलकरंजी वधु वर मेळाव्याचे नाव लौकीक 1 नंबर वर आहे. आयोजक संयोजक व कार्यकर्ते यांची एकजूट तसेच समस्त लिंगायत तेली समाजाची संघटीत एकजूट हे यशस्वी होण्याचं रहस्य आहे. एक नेक नेतृत्व. संघटीत समाजासाठी एकच ध्यास सर्वांना सामावून घेण्याची ताकद म्हणजेच श्री.विरशैव लिंगायत तेली समाज, इचलकरंजी.
प्रतिनिधी कोल्हापूर - महाराष्ट्र वीरशैव तेली समाज आणि शहर समितीच्यावतीने राज्यव्यापी वधू वर मेळावा झाला. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी हा पार पडला. उद्योजक चंद्रकांत वडगावकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सी. ए. साव्याण्णावर, युवराज तेली, दिनेश माळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी 300 वधू वरांची नोंदणी झाली.