10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा रविवार दि: 19/2/2017 रोजी सकाळी 9:00 वाजता, घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे,तरी वधू वर व पालक यांनी उपस्थित राहावे.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ रत्नागिरी संलग्न महारार्ष्ट प्रांतिक तैलिक महासभा, तेली समाज वधू-वर मंडळ, रत्नागिरी शहर तेली ज्ञाती महिला मंडळ, श्री. संत संजताजी जगनाडे महाराज मंदिर ट्रस्ट आणि संताजी जगनाडे महाराज सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज वधू-वर पालक परीचय मेळावा सन 2016 जल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नाचणं रोड रत्नागिरी येथे उत्साहात पार पडला.
सातारा जिल्हा समस्त तेली समाज संघटना सातारा..
*राज्यस्तरीय वधू-वर,पालक परिचय मेळावा 2017* आयोजित करत आहे *रविवार दि १२/२/२०१७* रोजी खालील ठिकाणी.
" महासैनिक भवन, कंरजे नाका,सातारा"
*सर्व समाज बांधवाना माहीती साठी* आणि पदाधिकारी, कार्यकर्ते , स्नेही यांनी व्यापक प्रसिद्धि देणे साठी.
लिंगायत तेली समाज,
वधू-वर पालक मेळावा
सांगली जिल्हा
दि. १५/११/२०१५
रविवार
महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबंधुना नम्र विनंती औदुंबर ता. पलूस जि. सांंगली येथे राज्यस्तरीय विधवा/विधूर/घटस्फोटित/अंपग यांचा वधू-वर मेळावा दि. 08 जानेवारी 2017 रोजी दत्त मंगल कार्यालय, औदुंबर ता.पलूस जि.सागली येथे सकाळी 11_00 वाजता आयोजित केला आहे. वधू-वर नोंदणी मोफत आहे.तरी गरजू वधू-वर यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आयोजक सागली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत अंकलखोप व भिलवडी लिंगायत तेली समाज.