10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा दि -19/2/2017. रविवारी सकाळी 9:00 वाजता होणार आहे. तरी सदर मेळाव्यास हजारोनी उपवर वधु वर व पालक यांनी उपस्थित राहून मेळावा 100% यशस्वी करावा. महाराष्ट्रात इचलकरंजी वधु वर मेळाव्याचे नाव लौकीक 1 नंबर वर आहे. आयोजक संयोजक व कार्यकर्ते यांची एकजूट तसेच समस्त लिंगायत तेली समाजाची संघटीत एकजूट हे यशस्वी होण्याचं रहस्य आहे. एक नेक नेतृत्व. संघटीत समाजासाठी एकच ध्यास सर्वांना सामावून घेण्याची ताकद म्हणजेच श्री.विरशैव लिंगायत तेली समाज, इचलकरंजी.
प्रतिनिधी कोल्हापूर - महाराष्ट्र वीरशैव तेली समाज आणि शहर समितीच्यावतीने राज्यव्यापी वधू वर मेळावा झाला. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी हा पार पडला. उद्योजक चंद्रकांत वडगावकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सी. ए. साव्याण्णावर, युवराज तेली, दिनेश माळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी 300 वधू वरांची नोंदणी झाली.
विगत २३.३.१७ को
जिला साहू समाज छिंदवाड़ा द्वारा आयोजित भक्त कर्मा जयंती एवं आदर्श सामूहिक विवाह सम्मेलन में
मुख्य अतिथि प्रधान मंत्री के भाई श्री प्रहलाद मोदी जी ,
विशिष्ट अतिथि गण पूर्वमंत्री दीपकसक्सेना ,
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा अध्यक्ष श्री जयदत्त क्षीरसागर के प्रतिनिधि और राष्ट्रीय संगठन सचिव मनोहरलाल साहू नरसिहपुर
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ
शाखा - दारव्हा यांच्या विद्यमानाने......
भव्य दिव्य वधु - वर परिचय मेळावा
दिनांक : 18 जानेवारी 2015 रोज रविवार वेळ : सकाळी 11.00 वाजता
स्थळ : श्री शिवाजी स्टेडियम, गोळीबार चौक, दारव्हा
सर्व समाज बांधवानी मेळाव्याचा लाभ घ्यावा....
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ
तेली समाज बहूददेशीय मंडळ अकोला यांचे वतीने दि .६-१२-२०१५ रविवार ला दुपारी ०१.०० वा सर्वशाखीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे तसेच गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार आयोजित केला आहे, तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे सोपतच परिचय पत्र त्यापूर्वी अथवा वेळवरही स्वीकार केले जाईल परंतु वधु वर उपस्थित असने अनिवार्य आहे .... स्थळ -विठ्ठल मंदिर व संत संताजी महाराज मंदीर संताजी नगर अकोला .