श्री. संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ, भंडारा.
रजि नं. 9744/03/भंडारा
द्वारा आयोजित
तेली समाज सामुहिक विवाह सोहळा, भंडारा.
जानवसास्थळ : संताजी मंगल कार्यालय, भंडारा.
शनिवार दि. 7 मे 2016, स. 10.55 वा.
विवाह स्थळ : लाल बहाद्दुर शास्त्री (मन्रो) शाळा, शास्त्री चौक, भंडारा
Teli Samaj bhandara samudayik vivah sohala
Teli Samaj Sindhudurg Vadhu Var from 2016
रविवार दिनांक 8 मे 2016, वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, मेळावा स्थळ :- भवानी मंगल कार्यालय, चांदोशी, तळेबाजार, तालुका - देवगड, जिल्हा :- सिंधुदुर्ग
आण्णांचे या समाज सेवेबरोबर अत्यंत महत्वाचे कार्य ते म्हणजे तेली समाजामधील मुला:मुलींची लग्ने जमविणे. अण्णणांनी अनेक गरिब मुलामुलींची लग्ने जमविलेी. या शिावाय विधवा, घटस्फोटीत यांच्या समस्या समजुन घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाची घडी बसवुन दिली. कितीतरी विधवा व घटस्फोटीत मुला मुलींची लग्न आण्णणांनी जमवुन दिली. त्याचप्रमाणे मुला-मुलींची पण लग्ने अण्णणांनी जमवुन दिलीत. अद्याप त्यांचे फोन आण्णांना येतात व आपल्या संसारात आनंदी व सुखी आहोत सांगतात. त्यावेळी आण्णणांना खुप आनंद व धन्यता वाटते. आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे वाटते. जो कोणी आण्णांच्या आश्रयला यतो तो आण्णाांचा होतो. आणि आण्णा पण त्याचेच होता. आपल्याच घरातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येक मुलामुलीच्या लग्नासाठी ते प्रयत्नशील असतात.
दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.
आज दि.८-४-२०१६ शुक्रवारला स्थळ: प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला वेळ :दुपारी ३ते८ पर्यंत सर्व समाज बांधव व भगिनीनि जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे.
जय संताजी सेवा समिती अकोला