तेली समाज वधु-वर परिचय साई स्नेह बंध - २०२२ (राज्यस्तरीय) संपर्क कार्यालय :- अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संपर्क कार्यालय द्वारा एस एस असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता जि अहमदनगर मोबा नं ८४४६७३६०२१, ९३७००१८५३७ , ९९६०९१२७६९
श्री संत संताजी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना तर्फे आयोजित सन - २०२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा "गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची" दिनांक 0८ ऑक्टोबर २०२२ वार : शनिवार दुपारी : ०३.00 वाजता स्थळ : श्री संताजी मंगल कार्यालय,गायत्री नगर, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधव, भगीनी यांना कळविण्यात आले आहे की, या वर्षी आपल्या समाजातील जालना शहरातील
नगर - विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. आजचे विद्यार्थी हुशार व कष्टाळू आहेत, शैक्षणिक साहित्यावाचून शिक्षणात खंड पडू नये, कोणतीही अडचण राहू नये याकडे ट्रस्ट लक्ष देत असते. त्याचप्रमाणे गुणवंतांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
समस्त राहाता तालुका तेली समाज आयोजीत राहाता शहरात प्रथमच धार्मिक नाट्य प्रयोग सादर होत आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित धार्मिक नाट्य प्रयोग. गुरुसाई प्रॉडक्शन्स पूणे निर्मात. संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी.
श्री सकल पंच साहू वैश्य बाथली समाज, लक्ष्य तृतीय 80-81, सिलावट पुरा, इंदौर युवक - युवती परिचय सम्मेलन, दिनांक - 30 अक्टूबर 2022, रविवार स्थान : बॉस्केट बॉल परिसर, रेस कोर्स रोड, इंदौर प्रतिभागी परिचय - फार्म