छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते.
तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू-वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा २०२४, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रुख्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर, कार्यक्रम दि. व वेळ २५ डिसेंबर २०२४ बुधवारला सकाळी १२.०० ते ४.०० वा.
पुणे कार्यालय - सर्व्हे नं. २१५, शिवमुद्रा, ए-१९, नंदनवन कॉलनी, संत तुकारामनगर, आळंदी रोड, भोसरी, पुणे ३९ संपर्कासाठी मो. नं. 8237183812 राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर व पालक परिचय मेळावा, मेळाव्याचे ठिकाण: कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पुणे ३९. स्व. राजेंद्र दिगंबर शिंदे नगर रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत
नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२४ १ डिसेंबर २०२४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४