दि. ०६ ऑक्टोबरला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक, नागपूर येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने जागतिक किर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा जयंतीचा कार्यक्रम मा. संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेत आणि मा. विजय बाभूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
खान्देश तेली समाज मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे मुख्य कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाज सारथी गिरीश गुलाबराव चौधरी होते. बैठकीला मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक योगेंद्र नामदेवराव थोरात,
लुधियाना, 2 अक्टूबर - महात्मा गांधी जयंती पर दरिया में शनिवार साहू चौपाल चंडीगढ़ ने कार्यक्रम किया इस मौके पर गांधी जी को याद कर उन्हें श्रद्धांजलि दी गई । साहू चौपाल के पदाधिकारी गण मौजूद व अन्य सदस्यों ने महात्मा गांधी के चित्र पर पुष्पांजलि अर्पित करी ।
खान्देश तेली समाज मंडळ शहादा शहराध्यक्ष श्री उदय दगा चौधरी यांचे शिफारशीवरून मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने मंडळाचे मुख्य सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी यांनी पुढील नियुक्त्या शहादा शहरासाठी घोषित करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
सध्या सणवारांचे दिवस आहेत, त्यामुळे घराघरांत तळण केले जाते. पण,गृहिणी तळण करताना चांगले तेल वापरत नसतील, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी फिल्टर्ड तेलाचा वापर करावा, त्यातही शेंगदाणा किंवा घाण्याचे तेल वापरले तर ते अतिशय चांगले ठरू शकेल, असे आहारतज्ज्ञांनी माहिती दिली.