Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

जामनेर तालुक्‍यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या ! - खान्देश तेली समाज मंडळ

Jamner taluka nuksan grast Shetkari bharpai by government demanded by Khandesh teli Samaj Mandal खान्देश तेली समाज मंडळाचे निदर्शने

        ओझर (ता. जामनेर) येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आज खान्देश तेली समाज मंडळातर्फे निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील पंधरवाड्यात जामनेर तालुक्यात मुसळधार पाउस झाला.

दिनांक 30-09-2021 22:40:21 Read more

बीड तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ

Beed teli Samaj gunvant Vidyarthi gun Gaurav Satkar samarambh      जय संताजी प्रतिष्ठाण, जिल्हा बीड आयोजीत तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ, शुभहस्ते  मा.श्री. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलीक साह महासभा नवी दिल्ली तथा माजी कॅबीनेट मंत्री, महा. राज्य  तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते बीड जिल्हा तेली समाजातील

दिनांक 30-09-2021 22:16:16 Read more

खान्देश तेली समाज मंडळ जामनेर कार्यकारिणीची बैठक संपन्न

Khandesh Teli Samaj Mandal Jamner karyakarini meeting     खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका कार्यकारिणीची बैठक तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी यांचे अध्यक्षतेखाली चौधरी कुशन रेग्झीन हाऊस याठिकाणी संपन्न झाली. यावेळेस मंडळाचे मुख्य सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष भाऊसाहेब दौलत चौधरी,चंद्रकांत श्रीराम चौधरी, ललित रवींद्र चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.

दिनांक 30-09-2021 22:00:01 Read more

भुसावळच्या संकल्पची एनडीएमध्ये निवड

     भुसावळ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १४६ व्या तुकडीसाठी येथील संकल्प देवीदास चौधरी याची नुकतीच निवड झाली.

दिनांक 27-09-2021 18:24:04 Read more

ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी खान्देश तेली समाज मंडळाचे निवेदन

    ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी समाजांचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे या मागण्यांसाठी आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांची मंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. आपल्या पक्षाच्या वतीने प्रयत्न करून समस्या सोडवून

दिनांक 27-09-2021 18:16:47 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in