Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

रावसाहेबाची धार्मिक वृत्ती

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 13)

रावसाहेबाची  धार्मिक वृत्ती

     Raosaheb Shankar Ramchandra Panhale Teli Samaj ईश्वरावर अढळ श्रद्धा होती अनेक देवस्थांनाना मदत केली. खडीच्या मैदानावरील नागेश्वरावर श्रद्धा होती. दर्शन घेतल्या शिवाय जेवत नसत. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा स्वभाव होता. रावसाहेब उदार होते. समाज साठी करताना ते आपल्या घरातील व्यक्तींसाठी तेवढेच करत होते. आज पन्हाळे कुटुंबाची ओळख त्याच्या मुळेच आहे व राहील.

दिनांक 08-12-2019 05:25:15 Read more

रावसाहेब आणि तेली समाजाचे आरक्षण

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 12)

रावसाहेब आणि तेली समाजाचे आरक्षण

 Raosaheb Shankar Ramchandra Panhale with yashwantrao chavan   रावसाहेबानी आपली समाज सेवा चालू ठेवली. आज जेव्हा मराठा ह्यांना आरक्षण मिळविण्यासाठी इतकी वर्ष व त्याग द्याला लागला तिथे तेली समाजाने एकाच व्यक्तीचे आभार मानायला हवे ते म्हणजे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ह्यांचे. रावसाहेबांचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्याशी घनिष्ट संबंध होते.

दिनांक 08-12-2019 05:18:12 Read more

स्वातंत्र्य व रावसाहेब

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 11)

स्वातंत्र्य व रावसाहेब

Raosaheb Shankar Ramchandra Panhale with pandit jawaharlal nehru first Prime Minister of India     स्वतंत्र्याच्या चळवळीत पुणे हे केंद्र होते. पुणे लष्कर परिसरात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. रावसाहेब हे व्यवसायाने उघड भाग घेत नसत पण त्यांचा पडद्या मागून हात आसे. यशवंतराव चव्हाण, अमीर खाँ., काकासाहेब गाडगीळ, तात्यसाहेब केळकर, करंदीकर या मंडळींचा संबंध असे भुमीगतांना ते सुरक्षित ठेवत. चळवळीला आर्थिक मदत देत असत. भुमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या अडचनीतल्या कुटूंबीयांना मदत गुपचुप पाठवत आसत

दिनांक 08-12-2019 05:00:31 Read more

रावसाहेब ही पदवी व शंकर रामचंद्र पन्हाळे

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 10)

रावसाहेब ही पदवी व शंकर रामचंद्र पन्हाळे

Padma Shri to Raosaheb Shankar Ramchandra Panhale       रावसाहेबांना जे भेटले व पटेल आशा सर्व जातींच्या धर्माच्या मानवाचे ते आपले झाले. त्यांच्या बाबतीत अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांना प्लेगने विळखा मारला. सर्व संपेल अशी अवस्था तयार झाली होती. पण त्याने  त्यावर ही मात केली. शिक्षण इयत्त तिसरी पण उघड्या जागाच्या शाळेत ते स्कॉलर विद्यार्थी म्हणुन चमकले.

दिनांक 08-12-2019 04:42:47 Read more

घरातील रावसाहेब म्हणजे एक मोठे पण

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 9)

घरातील रावसाहेब म्हणजे एक मोठे पण

Shyam Panhale With Indira Gandhi & Other Political ledres    रावासाहेब, भोज व भगताकडे दिलेल्या भगीनी म्हणजे रावसाहेबांचे घर. ते घर म्हणजे एक वेगळी ठेवण होती. घरात अनेक दु:खाचे डोंगर आले पण आपल्या सदस्यांना त्यांनी खंबीर धीर दिला. त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भोज व भगत या बहिणी व त्यांचे सर्व कुटूंब आपल्या घरात ठेवले.

दिनांक 08-12-2019 04:32:07 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in