Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

रावसाहेबांची व्यवसायीक वाटचाल

 एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 3 )

रावसाहेबांची व्यवसायीक वाटचाल

Shyam Panhale With Indira Gandhi    1905 साली दुसर्‍या प्लेग मध्ये रावसाहेबांचे मोठे बंधू भाऊसाहेब वारले. त्याआधीच्या प्लेग मध्ये रामचंद्र वारले . वाताहत झाली. सावकाराने घरे ताब्यात घेतली. 1906 साली रावसाहेब शंकर रामचंद्र नगरहून पुण्याला आले. एका कार्नेलिया नावाचा युरोपियन हॉटेलात त्याने 20 रुपये पगारावर नौकरी केली. नौकरी करून भांडवल जमवले आणि ते जुने फर्निचर विकत घेऊ लागले. नौकरी वरून आल्यावर फर्निचर दुरुस्त करीत आणि जुन्या बाजारात रविवारी व बुधवारी विकून येत.

दिनांक 07-12-2019 20:07:10 Read more

रावसाहेबांची वाटचाल

 एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 2 )

रावसाहेबांची वाटचाल

Raosaheb_Shankar_Ramchandra_Panhale_Teli_Samaj      अक्षरे गिरवावित आशा वेळी प्लेग व घराला अडचणींचा डोंगर  मिळालेला. प्लेग जाताच ते शाळेत जावु लागले. उर्दु व मराठी शाळा होती. तेथे जमेना मग काही जण  घरगुती शाळा चालवत होते तिकडे गेले. शाळा दोन तीन झाल्या पण शिक्षण फक्त इयत्ता तिसरीतच थांबले. या शाळे पेक्षा पोटाचा प्रश्न मोठा होता. या पुस्तकी शिक्षाणा पेक्षा बाहेरिल जगाची शाळा पोटाचा प्रश्न सोडवु शकते. त्यांनी व्यवसायात लक्ष दिले. पण लगेच परत प्लेगने आपली पाऊले पुण्यात भक्कम रोवली.

दिनांक 07-12-2019 19:37:03 Read more

एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे

Raosaheb Shankar Ramchandra Panhale Teli Samaj एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 1 )

    ज्या त्या काळात आपल्या कर्तुत्वाने काहींनी सुर्यच कवेत घेतला होता तो घेताना पोळले, भाजले, तडफले पण सुर्या जवळ जाऊन तो सुर्य प्रकाश चारही दिशेला पोहच करणारी दुर दृष्टी असलेल्या काही महान व्यक्ती त्या काळात होऊन जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श हा शेकडो वर्ष नंदादिप आसतो. तो तेवत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आसते. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ही एक असामान्य व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवन कार्याचा शोध व बोध.

दिनांक 07-12-2019 19:14:27 Read more

तेली समाज पैठण आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे जयंती

     जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे श्री संत तुकाराम गाथेचे लेखक श्री संताजी महाराज जगनाड़े यांच्या जयंती निमित्त श्री संताजी महाराज मंदिर श्रीक्षेत्र पैठण येथे श्री संताजी महाराजांचे पुजन सायं.५.०० वा. खालील मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन होईल. मा. श्री. संदिपान पा.भुमरे साहेब आमदार, पैठण श्री. सुरज लोळगे नगराध्यक्ष न.प.पैठण श्री. भारस्कर साहेब तहसिलदार, पैठण श्री. भास्कर तात्या कावसनकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, पैठण

दिनांक 05-12-2019 09:33:01 Read more

तेली समाज ट्रस्ट सरत गुजरात द्वारा आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍सव सोहळा

Teli Samaj Trust Surat Gujarat organised sant shiromani santaji Maharaj Jagnade Jayanti       दरवर्षी  प्रमाणे  याही  वर्षी तेली समाज ट्रस्ट सुरत गुजरात द्वारा आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्म जयंती सोहळा-२०१९ संंपन्‍‍‍न होत आहे.  सदर कार्यक्रमाची रुपरेषा  जयंती महोत्सव दि.०८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.00 ते ६.०० वाजता. सर्व तेली समाज बंधु भगिनी कार्यक्रमात सह परिवार उपस्थिती रहावे ही विनंती  करण्‍यात आलेली  आहे.

दिनांक 05-12-2019 08:37:04 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in