Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार महिला पुरस्कार वितरण सोहळा - दि. 6/10/2019 (रविवार) रोजी
औरंगाबाद,प्रतिनिधी,प्रतीवर्षी प्रमाणे याहीवर्षी कॅबिनेट मंत्री आदरणीय,जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,विधानसभा अध्यक्ष श्री.हरीभाऊ बागडे (नाना) उघोगमंत्री श्री.अतुल सावे,वैधानीक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षः श्री.भागवत कराड,शिवसेना नेते श्री.चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री.अंबादास दानवे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, श्री.अनिलभैय्या मकरिये, भारतीय जनता पार्टी,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव तथा नगर सेवक जालना,श्री.अशोक (आण्णा) पांगरकर,जिल्हा परिषद सदस्य श्री.सुरेश सोनवणे सर, तसेच औरंगाबाद तेली समाज
सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सोमवार दि .16 सप्टेम्बर 2019 ला प्रमिलाताई ओक हॉल येथे सम्पन्न झाला असुन कार्यक्रमाला .
गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन
दिनांक :15/9/2019 रोजी शिरपूर येथे धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ मुकेशभाई टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा सत्कार करताना माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री अमरिशभाई पटेल व्यासपीठावर उपस्थित