Sant Santaji Maharaj Jagnade
सकारात्मक मानसिकता यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी केले. मराठी तेली समाज विकास मंडळाच्या वतीने स्थानिक सातू स्थित जयभारत मंगलम् येथे १९ ऑगस्टला पार पडलेल्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
संताजी मंडळ नाशिक जिल्हा यांचा विद्यार्थी गुण गौरव समारंभ आज नाशिक येथे संपन्न झाला.या समारंभ साठी अध्यक्ष स्थान दानशुर व्यक्तिमत्व मा.श्री.संतोषनाना चौधरी, भिष्माचार्य प्रा.गुरूवर्य मा.श्री.वंसतरावजी कर्डिलेसाहेब, मुलुख मैदानी तोफ मा. श्री. गजुनाना शेलार साहेब,व महाराष्ट्राचे भुषण कडकडती बिजली प्रा.डाॅ.मा.श्री. भुषणजी कर्डिले साहेब.
साहू तेली समाज सेवा समिति वापी की महिला संगठन मीटिंग दिनांक 19-8-2018 दिन रविवार को महामंत्री तहसीलदार गुप्ता के घर पर संपन्न हुआ जिसमें भारी संख्या में महिला की उपस्थिति रही मीटिंग में महिलाओ की समाज में भागीदारी विषय पर चर्चा हुई एवं परिचय और खेल प्रतियोगिता भी किया गया मीटिंग संपूर्ण रूप से सफल रहा मीटिंग का सफल संचालन श्रीमती सरोज गुप्ता ने किया
नारायणगाव येथे जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर तेली समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थींनीचे व विध्यार्थीच्या पालकांनी या गुनगौरवचे फार्म जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते जुन्नर सोमनाथशेट काळे/संजयशेट करपे ओतून निंतीन पनाळे/खेत्रीसर पिंपळवंडी अनिलशेट शेलार राजुरी सचिनशेट काळे सुजित शिन्दे आळे हेमंत वाव्हळ सुधीर वाव्हळ याचेकडे उपलब्ध आहे
प्रागतिक सहजीवन संस्थांना व द्वारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते 4 तर शिवाजी स्टेडियम गोळीबार चौक दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.